Welcome to

Shruti Mangal Karyalay



Check for Bookings

Our website visitors


Halls


Decorations


Facilities

|| श्री सद्गुरु दिगंबरदासाय नमः ||

आमचे मार्गदर्शक
|| श्री सद्गुरू सहजानंद सरस्वती स्वामी समर्थ महाराज ||
यांच्या आशीर्वादाने श्रुति मंगल कार्यालयाने मंगल कार्याची परंपरा निर्माण केली व जपली आहे.

सुदिनं तदैव

कार्याचा दिवस मुहूर्ताचा असतोच पण आनंदाचाही असतो. ह्या आनंदावर कळस चढावतं कार्यालय. उत्तम व्यवस्था, अगत्यानं वागणारी सेवक व संचालक मंडळी आणि सुसंस्कृत वातावरण असलं की कार्य दारात मांडव घातल्यासारखं संपन्न होतं.


विवाह, मौजीबंधन अथवा कोणताही समारंभ या सर्वांतून दृग्गोचर होते घराणे
व सुसंस्कृतपणा हा समारंभ संपन्न करणाऱ्या परिवारांचा.
अशा साजऱ्या होणाऱ्या समारंभासाठी सुयोग्य वास्तू उपलब्ध करून देणे
जिला असेल पावित्र्य मंदिराचे, जेवण असेल अन्नपूर्णेचे, सौंदर्य असेल वास्तुरचनेचे,
सुख असेल आधुनिकतेचे हेच श्रुति मंगल कार्यालयाचे 'ध्येय'.
बाकी कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेतच.

Read more...

Marriage package with any one hall

Marriage package with both hall

Package for vratabandh (व्रतबंध)

Permissible period of marriage ceremony:-
At 7.p.m from previous day till 4.p.m on marriage day.


Read more...


Select Date to Check Availability

Check »

Shruti Mangal Karyalaya
Annapurna Udyog
1236, Apte Rd., Deccan Gymkhana,
Pune 411004.

Phone:
7559336228

Email: hrishikeshk1@gmail.com

For any suggestions
please send SMS on 9552612345

Download Brochure

© 2016 Shruti Mangal Karyalay. All Rights Reserved